Swayam Podcast - Tech Care | Influence of Technology on Human behaviour
2.9K views
July 13, 2023
12:16
About this talk
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
नविन यांच्या ‘Tech Care’ या लेखात ते एका सहजी न दिसणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधतात. आपण सगळेच समाजमाध्यमांच्या आणि पर्यायाने स्मार्टफोनच्या आहारी जात चाललो आहोत. तंत्रज्ञान हे वरदान ठरण्याऐवजी व्यसन ठरतं आहे की काय? इतकी भीतीदायक परिस्थिती निर्माण होत चाललीय. सोबतच आपण आपली प्रायव्हसी हरवत चाललोय. यावर उपाय म्हणून आता डिजिटल डाएटिंगची गरज आहे का? ऐकूया नविन काळेंचा हा खुसखुशीत ल...