Ashadhi Ekadashi Special | मनDay with अनघा ft. Sudhir Mahabal | शब्दांचिये वारी
2.1K views
June 29, 2023
36:07
About this talk
‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी’ असा गजर करत भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या मनातील आनंद आणि समाधान अनुभवलं आहे का? वारी म्हणजे फक्त चालणं नाही तर त्याला एक वैश्विक अधिष्ठान आहे. त्याची अनुभूती घेऊया वैराग्याची परतवारी करणाऱ्या सुधीर महाबळ यांच्यासोबत, आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या विेशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘शब्दांचिये वारी’
'नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्...