Skip to content

Marathi Language and its Influence - Swayam Podcast

3.2K views August 2, 2023 9:18

About this talk

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या ऱ्हासाचे ढोल विनाकारण बडवले जात असताना नविन काळे त्यांच्या ‘मराठी भाषा आणि संस्कृती’ या लेखात एक नवाच विचार मांडतात. परिवर्तनामुळे भाषा आणि संस्कृती टिकून राहते. प्रांतिक सीमा ओलांडून सगळ्या जगासमोर मराठी म्हणून लौकिक मिळवण्यासाठी मराठी माणसाला काय करता येईल याचं विवेचन करणारा हा विचारप्रवर्तक लेख अवश्य ऐकावा असा.

0:00 Intro 0:32 मराठी भाषा...