मुख्य मजकुरावर जा

स्वयं टॉक्सच्या मागची माणसं

नविन काळे

सह-संस्थापक · लेखक, गोष्टीवेल्हाळ

दहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट जगात काढल्यानंतर त्यांनी गोष्टी सांगणं, लेखन आणि अर्थपूर्ण संवाद यांभोवती फिरणारं आयुष्य निवडलं. चार मराठी पुस्तकांचे लेखक आणि KuriousKale चे निर्माते. सांगण्यासारखी माणसं, कल्पना, चित्रपट, पुस्तकं आणि अनुभव ते सतत शोधत असतात.