मुख्य मजकुरावर जा
तुमचा आवाज शोधा

Swayam Podcast - गप्पा ft. Avinash Narkar

१.४ हजार व्ह्यूज 5 जुलै 2023 13:29

या टॉकबद्दल

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

‘गप्पा’ हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मित्रमैत्रिणींच्या कोंड्याळ्यात बसून चवीने मारलेल्या विविध विषयांवरच्या मनमुराद गप्पा म्हणजे ब्रह्मानंदाची अनुभूतीच जणू. तो माहौलच वेगळा. नविन काळे त्यांच्या ‘गप्पा’ या लेखात त्यांच्या आयु्ष्यातल्या अशा अनेक गप्पांचे संदर्भ देतात आणि ते आपल्यालाही अगदी तसेच लागू होतात. वरकरणी निरर्थक वाटणाऱ्या गप्पांमधून अर्थपूर्ण जगण्याचा एक वेग...