Swayam Podcast - मोठी माणसं मोठी का असतात
११.१ हजार व्ह्यूज
18 जुलै 2023
6:34
या टॉकबद्दल
अनेक मोठ्या माणसांना भेटल्यानंतर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना नविन काळेंना त्यातलं मर्म गवसतं. ती माणसं ‘मोठी’ का असतात? ह्याचं उत्तर त्यांना सापडतं आणि ते उदाहरणासहित त्यांच्या लेखातून आपल्यासमोर मांडतात. डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या भेटीनंतर लेखकाला असं नेमकं काय उमजलं ते जाणून घेऊया नविन काळे यांच्या या नव्या पॉडकास्टमध्ये ‘मोठी माणसं ‘मोठी’ का असतात?’ नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या प...