मुख्य मजकुरावर जा

Swayam Podcast - शिवरामची गोष्ट

२.५ हजार व्ह्यूज 16 ऑगस्ट 2023 7:33

या टॉकबद्दल

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याची कला आपण विसरलोय. सदैव काळजी करत राहणाऱ्या आपल्या मानसिकतेला ‘जोर का झटका’ देण्याचं काम कुणीतरी आपल्या लेखी साधारण असलेला एखादा मनुष्य करुन जातो आणि आपण भानावर येतो. नविन काळे यांच्या ‘शिवरामची गोष्ट’ या कथेतील शिवराम असंच एक समाधानी आयुष्याचं सूत्र नकळत शिकवून जातो. तुम्ही सुद्धा जाणून घेण्यासाठी ऐका हा नवाकोरा पॉडकास्ट ‘शिवरामची गोष्ट’

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

0...